।।श्री:।।
"राम मंदिर व भव्य राम मंदिर"
महाराष्ट्रच भाग्य आहे की एवढे हुशार व चाणाक्ष मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले !
परवाच्या दिवशी मा. मुख्यमंत्री साहेबांनी आज तक का कुठल्या वाहिनी वर मुलाखतीत शिवसेना व भाजपच्या आत्ताच्या संबंधांवर राम मंदिराच्या अनुशंगाने प्रश्न विचारला असता फार सुंदर विवेचन केले,
"बहोत अच्छी बात है | अभी तक तो हम अकेले थे राम मंदिर बनवाने वाले, अभी वो भी आगये साथ मै | कितनी अच्छी बात है; लोग बढ रहे है | बनेगा राम मंदिर |"
माझ्या सकट अनेक जणांच्या मनात ह्या उत्तराने आनंद उसळला ....
पत्रकार :- "बनाने वाले है | अभी बनाया कहां है ? सिर्फ कहां है |"
मला तर वाटलं आता मा.मु.साहेब तारीख जाहीर करुन टाकतात की काय ? पण ते त्यांच्या हातात नसल्याने त्यांनी एक मुख्यमंत्री म्हणून त्याही प्रश्नाला त्यांनी उत्तम उत्तर दिले जे एका कार्यकर्त्याचे होते ...
मा.मु.साहेब :-"नही नही ! चत ! आप को पता नही है जी | राम मंदिर किस दिन बना है ? पता है आपको ? ६ दिसंबर १९९२ की रात को राम मंदिर बन गया | अबतो बडा राम मंदिर बनाना है | राम मंदिर बनानेकी बात नही है | राम मंदिर तो ६ दिसंबर १९९२ की रात को लोगोने वहा पर बना दिया | आब वहां सारा राम मंदिर का कार्यक्रम चल रहा है | अब तो बात है भव्य राम मंदिर बनाने की | जिसमे शिवसेना भी साथ में आ जाये तो स्वागत है | कितनी अच्छी बात है |"
आता मात्र पुढच्या प्रश्नाने पत्रकाराने गोची केली की, त्यावेळी तर बाळ ठाकरे होते जे बोलले की हा ती तोडली असेल तर आम्ही तोडली; आता मात्र जे उत्तर मा.मु. साहेबांनी दिले ते खरंच सर्व हिंदुत्व वाद्यांनी समजून घेण्या सारखे आहे....
पत्रकार :- अच्छा हुवा की सर आपने कह दिया क्योकी उस वक्त तो आपके जीतानेभी शीर्षस्थ नेता थे वाह डरते थे कहने मै |
आयला आता तर खरी गोम झाली कदाचित "मी कुठे नाही घाबरत !" असे ते मनातून बोलले असतील का ? ह्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी ज्या "निर्भयतेने" दिले त्याला खरंच तोड नाही.
मा.मु. :- ना..न....
पत्रकार :- बाल ठाकरे ने कहां था की मै own up करता हुं की, हा हमने ढहा है |
मा.मु. : नही, कोई भी किसी ने भी उसे dissolved (नष्ट) नही किया और सभी लोगोने केवल इतना ही कहा की, किसी पार्टीने किया नही | यह जो किया हुवा है, कारसेवकोंने किया हुवा है | और बात भी सही थी ! सभी पार्टी के लोग उसमें थे | कार सेवकोंके रुप में थे | अलग अलग लोग वहां पर थे | जो हुवा वह कार सेवकोंने किया, सभी ने उसको देखा |"
हे पाहिल्यावर माऊ ला घ्यायला आलेल्या खोट्या आईबाबांची आठवण झाली ....
"जागो ! जागो मोहन प्यारे"
No comments:
Post a Comment